News not found!

खेळघराच्या स्नेहसंमेलनाचे आमंत्रण

खेळघराच्या स्नेहसंमेलनाचे आमंत्रण

मे महिना... शाळा नाही.. गृहपाठ नाही... परीक्षा नाही.. मुलं एकदम मस्त मोकळ्या मूडमध्ये होती. अभ्यासाचं नावही काढायची त्यांची इच्छा नव्हती. मग सुट्टीत स्नेह्संमेलनाची टूम निघाली... आणि गाणी, डान्स, नाटकं निवडणं, बसवणं, सराव यांची धमाल सुरू झाली.

जूनमध्ये शाळा सुरू होण्याच्या सुमारास रविवारी १७ जूनला सायंकाळी मुलांच्या कार्यक्रमांचे प्रत्यक्ष सादरीकरण करायचं ठरवलं आहे. आपणही या धमाल कार्यक्रमात सहभागी व्हावंत, मुलांचा उत्साह
द्वीगुणित करावात अशी मनापासून विनंती आहे.

स्नेहसंमेलन - दिनांक १७.६.२०१८ वेळ- सायंकाळी ५ ते ८

स्थळ - हॅपी कॉलनी सभागृह,
हॅपी कॉलनी, लेन नम्बर १,
( डहाणूकर कॉलनीसमोर,शबरी हॉटेलच्या बोळात वळावे)
कोथरूड, पुणे-४११०३८.

संपर्क – ९८२२८७८०९६,९७६३७०४९३०
Mail id- khelghar@gmail.com
Website –www.palakniti.org